कोअर बँकींग
 
स्‍वमालकीचे अद्ययावत असे डाटा सेंटर असलेली उत्‍तर महाराष्‍ट्रातील एक अग्रगण्य बँक. कोअर बँकींग सोल्यूशन अंतर्गत प्रशासकीय कार्यालय व तसेच सर्व ५९ शाखाची जोडणी.
 
०१) एबीबी (एनीव्हेअर ब्रॅच बँकींग :-
अ) फंड ट्रान्सफर
ब) सेंट्रलाईज क्लिअरींग
क) ठेव खात्यासंबंधीत व्यवहार
ड) कर्ज खात्याविषयी व्यवहार
 
०२) ईसीएस (ईलेक्ट्रॉनिक क्लिअरींग सिस्टिम सुविधा
 
०३) आरटीजीएस. (रीअल टाईम ग्रोस सेंटलमंट)
 
०४) नासिक महानगरपालिकेतील कर्मचार्यांचे पगांर, पेन्शेन तसेच इतर मान्यताप्राप्त संस्थांचे पगार इत्यादी संबंधित कर्मच्यार्याच्या खात्याला जमा देन्याची सुविधा.
 
 
०५) बंकेच्या सर्व खातेदारांसाठी एटीएम कार्डची सुविधा.
 
०६) फ्रँकींग सुविधा ( मालेगाव तसेच नाशिक येथील सकाळ सायंकाळ साखा)
 
०७) बँकेच्या भागधारकांचे लाभांश त्यांच्या खात्यावर जमा देन्याची सुविधा.
 
०८) सर्व शाखा ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्हीने सुसज्ज.
 
०९) पॅनकार्डची सुविधा खालील शाखांमध्ये उपलब्ध :-
 
 

अ.क.

शाखा

अ.क.

शाखा

अ.क.

शाखा

०१

धनवर्धिनी

१६

नामपुर

३१ दादर

०२

सकाळ सायंकाळ

१७

उमराणे

३२ नांदगांव

०३

सातपुर

१८

विंचुर

३३ आडगाव नाका

०४

पंचवटी

१९

लासगांव

३४ वणी

०५

टिळकवाडी

२०

पिंपळगांव

३५ चांदवड

०६

भद्रकाली

२१

मालेगाव

३६ श्रिरामपूर

०७

सायखेडा

२२

सटाणा

३७ राहाता

०८

गांधीनगर

२३

नासिकरोड

३८ अशोकामार्ग

०९

ञ्यंबकेश्वर २४ घोटी ३९ मुंबई नाका

१०

सिडको २५ कळवण ४० संगमनेर

११

पुणारोड २६ इंदिरानगर ४१ जुने नाशिक

१२

गंगापुररोड २७ सिन्नर ४२ ओझर

१३

अंबड २८ दिंडोरी ४३ औरंगाबाद

१४

रविवारपेठ २९ जालना  

१५

मनमाड ३० अहमदनगर
 
१०) एसएमएस बँकींग
चेक रिटर्न अलर्टस
क्‍लिअरींग अलर्टस
एटीएम अलर्टस
थकबाकी अलर्टस
एस. आय. अलर्टस
डिपॉझीट मॅच्युरिटी अलर्टस
लोन मॅच्युरिटी
 
११) ग्राहकांच्या सुविधेसाठी बँकेने स्वत:चे संकेतस्थळ निर्मान केलेले आहे.
www.namcobank.in
बँकेचा इतिहास तसेच प्रगतीविषयक माहिती
विविध ठेव व कर्ज योजनाविषयी माहिती
सर्व प्रकारच्या व्याजदरांबाबत माहिती
सर्व शाखांचे अ‍ॅड्रेस व फोन नंबर
खाते उघडणे अर्ज
 
१२) भविष्यकालीन योजना :-
इंटरनेट बँकींग
५०००० एटीएम असलेल्या नेटवर्कशी टाय अप
बँकेचे डेटा सेंटर भाडे तत्वावर उपलब्ध
ई लॉबी
लोन ओरिजनेटींग सिस्टीम
अ‍ॅन्टी मनी लॉन्ड्रींग सिस्टीम
टेली बँकींग
 
 
 
 
 
Top