भागधारक
 
१) स्वतंञरित्या
२) भागिदारी
३) पब्लिक लि. कंपनी / शैक्षणिक संस्था / पब्लिक ट्रस्ट.
 
शेअर फॉर्म बरोबर लागणारी कागदपञे.
१) ओळखपञ बनविण्यासाठी दोन पासपोर्ट साईज फोटो.
२) रहिवासी दाखला (लाईटबिल / फोनबिल इ.)
३) रेशनकार्ड
४) फोटो आय डी. (इलेक्शन आय. डी. कार्ड / पॅनकार्ड / ड्रयव्हीग लायसन्स इ.)
५) नविन शेअर्स घेण्यासाठी रु.१००१/- ची बँकेच्या नावाने पे ऑर्डर काढावी.
६) एच. यु. एफ. साठी शेअर घेण्याकामी फॅमिली डिक्लरेशन.
 
भागिदारी संस्था असल्यास
१) भागिदारी संस्था नोदणीचे प्रमाणपञ.
२) व्यवसायाचा दाखला
३) संस्थेचे पॅनकार्ड
४) शेअर्स फॉर्मवर सर्व भागिदारांचे फोटो आयडी व रहिवासी दाखले
५) संस्थेच्या लेटरहेडवर सर्व भागिदारांचे अद्यावत फोटो सह्यांसहीत.
 
पब्लिक लिमीटेड कंपनी किंवा तत्सम संस्था असल्यास
१) संस्थेची घटना
२) असोसिएशनची घटना
३) संस्थेचे / असोसिएशनचे नोंदणी प्रमाणपञ.
४) संस्थेच्या लेटरहेडवर सर्व संचालकांचे अद्यावत फोटो सह्यांसहीत.
५) संस्थेचे पॅनकार्ड
 
वरील सर्व बाबतचे हक्क बँकेने राखुन ठेवले आहे.


 
 
 
Top