BANK MINIMISE RATE OF INTEREST FOR FOLLOWING LOAN PRODUCTS : GOLD LOAN - Rate of Interest 9. 90 % , HOME LOAN UP TO 25 LACS - Rate of Interest 9 . 50 %, BEDANA AND PLEDGE LOAN - Rate of Interest 12 . 00 %, HOME LOAN ABOVE 25 LACS - Rate of Interest 9 . 75 % .

बँकेत ग्राहकास स्वतंञ्यरीत्या / एच यु एफ़ / संयुक्‍तरित्या / ट्स्‍ट / नोदणीकृत संस्था इत्यादींना बचत खाते उघड्ता येते. यामध्‍ये आर्कषक सोईसुविधाचा कुठ्लेही अतिरिक्‍त शुल्‍क न घेता प्रभावीपने ग्राहक आपले बचत खाते वापरु शकतात. बँकेने ग्राहकास ए टी एम कार्डची सुविधा ही विनामुल्य उपलब्‍ध करुन दिलेली आहे. ए टी एम कार्दद्वारे ग्राहक आपल्या सोईनुसार दिवसाला २५,०००/- पर्यत रक्‍कम काढू शकतो. त्याच प्रमाणे एस एम एस बँकिंग सुविधेनुसार ग्राहकास वेळोवेळी एस एम एस अलर्ट मिळतात. यासाठी ग्राहकांना कमीत कमी रुपये ३००/- खात्यामधे शिल्‍लक असणे आवश्‍यक आहे. व चेक बुक ग्राहकाने घेतले असल्‍यास रुपये ५००/- व इ सी एस सुविधेचा लाभ घ्‍यावयाचा असल्यास रुपये २०००/- असणे आवश्‍यक आहे. यासाठी ग्राहकाने खाते उघडण्याच्या अर्जा सोबत आवश्‍यक त्या कागदपत्रांची पुर्तता करुन आपल्‍या नजिकच्‍या शाखेत अर्ज दयावा.

 

Quick Links

ठेव योजना

Copyright © namco-bank. All Right Reserved. | Designed & Developed By : Xposure Techmedia Pvt. Ltd.