महाराष्ट्र राज्याच्या परिपत्रकानुसार २८ सप्टेंबर ची सुट्टी रद्द करण्यात आली आहे. त्या ऐवजी २९ सप्टेंबर ला ती सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नामको बँकेच्या सर्व शाखा उद्या सुरू असतील व २९ सप्टेंबर रोजी बंद रहातील. बँकेच्या ग्राहकांनी याची नोंद घ्यावी- नामको बँक .

स्‍वमालकीचे अद्ययावत असे डाटा सेंटर असलेली उत्‍तर महाराष्‍ट्रातील एक अग्रगण्य बँक. कोअर बँकींग सोल्यूशन अंतर्गत प्रशासकीय कार्यालय व तसेच सर्व ५९ शाखाची जोडणी.

All 80 branches are migrated to Core banking solution & facilities given to customers are :

पॅनकार्डची सुविधा खालील शाखांमध्ये उपलब्ध :-

अ.क.

शाखा

अ.क.

शाखा

अ.क.

शाखा

०१

धनवर्धिनी

१६

नामपुर

३१ दादर

०२

सकाळ सायंकाळ

१७

उमराणे

३२ नांदगांव

०३

सातपुर

१८

विंचुर

३३ आडगाव नाका

०४

पंचवटी

१९

लासगांव

३४ वणी

०५

टिळकवाडी

२०

पिंपळगांव

३५ चांदवड

०६

भद्रकाली

२१

मालेगाव

३६ श्रिरामपूर

०७

सायखेडा

२२

सटाणा

३७ राहाता

०८

गांधीनगर

२३

नासिकरोड

३८ अशोकामार्ग

०९

ञ्यंबकेश्वर २४ घोटी ३९ मुंबई नाका

१०

सिडको २५ कळवण ४० संगमनेर

११

पुणारोड २६ इंदिरानगर ४१ जुने नाशिक

१२

गंगापुररोड २७ सिन्नर ४२ ओझर

१३

अंबड २८ दिंडोरी ४३ औरंगाबाद

१४

रविवारपेठ २९ जालना  

१५

मनमाड ३० अहमदनगर

१०) एसएमएस बँकींग

 • चेक रिटर्न अलर्टस
 • क्‍लिअरींग अलर्टस
 • एटीएम अलर्टस
 • थकबाकी अलर्टस
 • एस. आय. अलर्टस
 • डिपॉझीट मॅच्युरिटी अलर्टस
 • लोन मॅच्युरिटी

११) ग्राहकांच्या सुविधेसाठी बँकेने स्वत:चे संकेतस्थळ निर्मान केलेले आहे.

 • बँकेचा इतिहास तसेच प्रगतीविषयक माहिती
 • विविध ठेव व कर्ज योजनाविषयी माहिती
 • सर्व प्रकारच्या व्याजदरांबाबत माहिती
 • सर्व शाखांचे अ‍ॅड्रेस व फोन नंबर
 • खाते उघडणे अर्ज

१२) भविष्यकालीन योजना :-

 • इंटरनेट बँकींग
 • ५०००० एटीएम असलेल्या नेटवर्कशी टाय अप
 • बँकेचे डेटा सेंटर भाडे तत्वावर उपलब्ध
 • ई लॉबी
 • लोन ओरिजनेटींग सिस्टीम
 • अ‍ॅन्टी मनी लॉन्ड्रींग सिस्टीम
 • टेली बँकींग

Quick Links

ठेव योजना

Copyright © namco-bank. All Right Reserved. | Designed & Developed By : Xposure Techmedia Pvt. Ltd.