महाराष्ट्र राज्याच्या परिपत्रकानुसार २८ सप्टेंबर ची सुट्टी रद्द करण्यात आली आहे. त्या ऐवजी २९ सप्टेंबर ला ती सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नामको बँकेच्या सर्व शाखा उद्या सुरू असतील व २९ सप्टेंबर रोजी बंद रहातील. बँकेच्या ग्राहकांनी याची नोंद घ्यावी- नामको बँक .


Quick Links

ठेव योजना

Copyright © namco-bank. All Right Reserved. | Designed & Developed By : Xposure Techmedia Pvt. Ltd.