बँकेत ग्राहकास स्वतंञ्यरीत्या / एच यु एफ़ / संयुक्तरित्या / ट्स्ट / नोदणीकृत संस्था इत्यादींना बचत खाते उघड्ता येते. यामध्ये आर्कषक सोईसुविधाचा कुठ्लेही अतिरिक्त शुल्क न घेता प्रभावीपने ग्राहक आपले बचत खाते वापरु शकतात.
बँकेत ग्राहकास स्वतंञ्यरीत्या / एच यु एफ़ /संयुक्तरित्या / ट्स्ट / नोदणीकृत संस्था इत्यादींना चालु खाते उघडता येते. यामध्ये आर्कषक सोईसुविधाचा कुठलेही अतिरिक्त शुल्क न घेता प्रभावीपणे घ्राहक आपले चालु खाते वापरु शकतात.
एनआरए व एनआरआय बचत तसेच चालू खाते उघडण्यासाठी खालील शाखांमध्ये संपर्क करावा.
Copyright © namco-bank. All Right Reserved. | Designed & Developed By : Xposure Techmedia Pvt. Ltd.