BANK MINIMISE RATE OF INTEREST FOR FOLLOWING LOAN PRODUCTS : GOLD LOAN - Rate of Interest 9. 90 % , HOME LOAN UP TO 25 LACS - Rate of Interest 9 . 50 %, BEDANA AND PLEDGE LOAN - Rate of Interest 12 . 00 %, HOME LOAN ABOVE 25 LACS - Rate of Interest 9 . 75 % .

रिबेट सवलत : ०१. १०. २०१४ पासून रिबेट सवलत बंद करण्यात आली आहे.
व्याज : दिनांक ०१/०९/२०१७ पासून नवीन व्याजदर तक्ता

अ. क्र कर्जाचा प्रकार व्याजदर द. सा. द. शे.
मुदत ठेव कर्ज (पावतीच्या १ टक्का जास्त) ०१ टक्का जास्त
गृहकर्ज (रु २५ लाखा पर्यन्त ) १०. ०० टक्के
गृहकर्ज (रु २५ लाखाचे वर) १०. ५० टक्के
वाहनकर्ज (स्वतःसाठी वैयत्तिक ) ११. ०० टक्के
शैक्षणिक कर्ज ११. ०० टक्के
सोनेतारण कर्ज ११. ५० टक्के
वाहन कर्ज (व्यावसायिक ) १३. ०० टक्के
व्यापारी / उद्योजक १३. ०० टक्के
दुकान, गाला, ऑफिस , शेड कर्ज १३. ०० टक्के
१० मशीनरी कर्ज १३. ०० टक्के
११ बेदाणा व प्लेज कर्ज १३. ०० टक्के
१२ शेती व शेती पूरक १३. ०० टक्के
१३ पर्सनल लोन, प्रॉपर्टी लोन १४. ५० टक्के
१४ कमर्शिअल रिअल इस्टेट (CRE) १४. ५० टक्के
१५ इतर कर्ज १४. ५० टक्के

इतर अटी व शर्ती पूर्वीप्रमाणेच लागू राहतील

(दि . ०१.१०. २०१४ पासून रिबेट सवलत बंद करण्यात आली आहे बाबत नोंद घ्यावी. )

या व्यतिरिक्त वरील कर्जासाठी खालिल अटी व शर्ती लागू रहातील. थकीत रकमेवर नियमाप्रमाणे २ टक्के दंडव्याज आकारण्यात येइल

कंमिटमेन्ट चार्जेस नियमाप्रमाणे.

खालील अटींची पूर्तता न केल्यास ३ टक्के जादा व्याज आकारणात येइल

(१) हप्तेबंदी कर्जासाठी ३ टक्के जादा व्याज आकारणी बाबत नियम

१) परतफेड प्रत्येक तिमाहीत देय असलेले सर्व व्याजासह हप्ते नियमित भरणा केलेले असावेत
२) मंजुरी आदेशानुसार पूर्तता कर्ज मंजुरी आदेशानुसार सर्व पूर्तता विहित मुदतीत झाल्या पाहिजे.
३) कागदपत्र पूर्तता कर्ज प्रकारानुसार आवश्यक बिले, स्टॅम्प रिसीट, मूल्यांकन अहवाल, सर्टिफिकेट्स (आर. सी. बुकावर बँकेचे नाव, प्रॉपर्टीवर, टॅक्स बुकावर, विमा पॉलिसीवर नाव लावणे. बोजा लावलेला नवीन उतारा, आद्ययावात गहाणखताची मूळ प्रत इ.) कागदपत्रे सादर केली पाहिजे. तसेच ऑडिट शक दोषांची पूर्तता केलेली पाहिजे
४) विमा पॉलिसी संपूर्ण विमा संरक्षण असलेली व बँकेच्या नावाने असाइन केलेली विमा पॉलिसी बँकेच्या दप्तरी असावी
५) इतर पूर्तता घटनेतील बदल व्यवसायाच्या जागेतील बदल, दस्त पूर्तता या बाबत बँकेस वेळेत समाधानकारक माहिती दिली पाहिजे व लेखी पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे
६) बँकेचा बोर्ड :बँकेच्या नांवाचा बोर्ड व्यवसायाच्या ठिकाणी असावा. वाहनावर, मशिनरीवर बँकेचे नांव असणे आवश्यक आहे.
७) कर भरणा पावत्या दरवर्षी घरतारण, गाळा तारण मिळकतीचे कर्जदाराने अध्यवत कर भरलेल्या पावत्या देणे आवश्यक राहील

कॅश क्रेडिट, हायपोथिकेशन, बुक डेट्स, वकींग कॅपिटल कर्जासाठी ३ टक्के जादा व्याज आकारणी बाबत

१) खात्यावरील व्यवहार कॅशक्रेडिट खात्यास रु . २५०००/- च्या पुढे कर्ज मंजुरीच्या ३ पट व्यवहार आवश्यक राहील. व्यावसायिक व्यवहारा व्यतिरिक्त इतर व्यवहार नको. हायपोथिकेशन, बुक डेट्स, वकींग कॅपिटलखात्यास आर्थिकपत्रात दाखविलेल्या विक्रीच्या किमान ७५% किंवा कर्जमंजुरीच्या ३ पॅट व्यावसायिक उलाढाल खात्यावर असावी. व्यवसाया व्यतिरिक्त इतर व्यवहार चालणार नाही.
०२ बँकेच्या नावाचा बोर्ड बँकेच्या नावाचा विहित नमुन्यातील बोर्ड व्यवसायाच्या ठिकाणी असावा
०३ साठा पत्रके, उधारी/ येणे यादी : किमान ११ साठापत्रके विहित नमुन्यात देय तारखेपूर्वी सादर करावी लागतील व एकूण १२ साठा पत्रके सादर केलेली असावीत. किमान ३ महिन्यातून उधारी / येणे यादी सादर करणे आवश्यक आहे. साठापत्रके ही दरमहा १० तारखेच्या आत सादर केलेली पाहिजे
०४ चेक व्यवहार : शिलके अभावी एकही चेक परत जाता कामा नये.
०५ विमा पॉलिसी संपूर्ण विमा संरक्षण असलेली पॉलिसी बँकेच्या नावाने असाइन केलेली बँकेचे दप्तरी असावी.
०६ कर्जमंजुरी आदेशानुसारच्या पूर्तता, व्यवहाराचे स्वरूप कर्ज मंजुरी आदेशानुसार सर्व पूर्तता विहित मुदतीत पूर्ण केलेल्या असाव्यात. खात्यावरील व्यवहार योग्य व व्यावसायिक असावेत. तसेच घटनेतील बदल, व्यवसायाच्या जागेतील बदल, कागदपत्रे, दस्त पूर्तता या बाबत बँकेस समाधानकारक माहिती दिली पाहिजे व लेखी पूर्व परवानगी घेतलेली असावी भागीदारी प्रा. ली. , लिमिटेड या मध्ये बदल झालेले असल्यास त्वरित बँकेस कळवावे व मान्यतेनंतरच व्यवहार करता येईल. तसेच ऑडिट तपासातील दोषांची पूर्तता वेळेत केलेली पाहिजे
०७ नूतनीकरण / पेपर नूतनीकरण मुदत संपण्यापूर्वी किमान १५ दिवस अगोदर, खात्याचे नूतनीकरण / पेपर नूतनीकरण / रीव्हयु करण्याच्या अटींची पूर्तता करून करारनामा बनवून खाते चालू झालेले असावे.
०८ घेणी / देणी याद्या दरमहा येणेच्या व देणेच्या याद्या देणे आवश्यक राहील (बुक डेबीट्स साठी ) दर तीन महिण्यातून एकदा सी.ए. सर्टिफाइड येणे यादी द्यावी. ९० दिवसांचे आतीलच येणे यादी विचारात घेतली पाहिजे
०९ गहानखेत रु . २ लाखावरील नवीन व पेपर नूतनीकरण वा नूतनीकरण करतांना दुय्यम तारण गहाणखताने नोंदविणे आवश्यक आहे.

दंडव्याज २ टक्के

Quick Links

ठेव योजना

Copyright © namco-bank. All Right Reserved. | Designed & Developed By : Xposure Techmedia Pvt. Ltd.